Mazagon Dock Bharti 2024: माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 255 जागांसाठी भरती
Mazagon Dock Bharti 2024 – माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. (MDL) मध्ये 255 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीत 234 नॉन-एग्झिक्युटिव्ह (Non-Executive) आणि 21 एग्झिक्युटिव्ह (Executive) पदांसाठी अर्ज मागवले जात आहेत. भारतातील प्रमुख शिपबिल्डिंग उद्योग असलेल्या माझगाव डॉकमध्ये करिअर बनवण्याची ही एक उत्तम संधी आहे. Mazagon Dock Shipbuilders Limited Recruitment 2024 ( Mazagon Dock … Read more