इंडियन ऑइल भरती10वी, ITI, पदवीधरांसाठी मोठी संधी |IOCL Bharti 2025
IOCL Bharti 2025: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) मध्ये अप्रेंटिस पदांसाठी भरती सुरू आहे. देशातील प्रतिष्ठित कंपनीत करिअर घडवण्याची ही उत्तम संधी आहे. या भरतीसाठी 456 जागा उपलब्ध असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या लेखात आम्ही तुम्हाला भरतीची संपूर्ण माहिती देणार आहोत. पदांचे तपशील: पद क्र. पदाचे नाव जागा संख्या 1 … Read more