Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2025: वसई विरार शहर महानगरपालिका (VVCMC) अंतर्गत राष्ट्रीय URBAN हेल्थ मिशन (NUHM) योजनेअंतर्गत आरोग्य विभागात विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 110 रिक्त पदांवर ही भरती केली जाणार असून यामध्ये डॉक्टर, नर्स, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि आरोग्य सेवक यांचा समावेश आहे. नोकरी
एकूण पदसंख्या: 110
पदनिहाय तपशील:
पद क्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
1 | बालरोग तज्ञ | 01 |
2 | साथरोग तज्ञ | 01 |
3 | पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी | 13 |
4 | अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी | 20 |
5 | वैद्यकीय अधिकारी | 37 |
6 | स्टाफ नर्स (स्त्री) | 08 |
7 | स्टाफ नर्स (पुरुष) | 01 |
8 | औषध निर्माता | 01 |
9 | प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 03 |
10 | बहुउद्देशीय आरोग्य सेवक | 25 |
शैक्षणिक पात्रता:
- बालरोग तज्ञ (पद क्र.1): MD Paed / DCH / DNB
- साथरोग तज्ञ (पद क्र.2): MBBS/BDS/AYUSH आणि MPH/MHA/MBA(Health)
- पूर्णवेळ, अर्धवेळ व वैद्यकीय अधिकारी (पद क्र.3 ते 5): MBBS
- स्टाफ नर्स (स्त्री/पुरुष) (पद क्र.6 व 7): GNM किंवा B.Sc (Nursing)
- औषध निर्माता (पद क्र.8): D.Pharm किंवा B.Pharm Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2025
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ (पद क्र.9): B.Sc + DMLT
- बहुउद्देशीय आरोग्य सेवक (पद क्र.10): १२वी (विज्ञान) + पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स / सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2025
Also Read:- बँक ऑफ बडोदा शिपाई भरती 2025 – 500 पदांसाठी संधी! Recruitment of Office Assistant (Peon)
वयोमर्यादा (05 जून 2025 रोजी):
- पद क्र.1 ते 5: 70 वर्षांपर्यंत
- पद क्र.6 ते 10: 18 ते 38 वर्षे
- मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयोमर्यादेत 5 वर्षांची सूट लागू
नोकरी ठिकाण: वसई-विरार
अर्ज शुल्क: नाही
महत्त्वाच्या तारखा:
- थेट मुलाखती (पद क्र.1 ते 5): 28 मे ते 05 जून 2025
- अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख (पद क्र.6 ते 10): 28 मे ते 05 जून 2025
अर्ज सादर करण्याचा पत्ता: Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2025
वसई विरार शहर महानगरपालिका,
मुख्य कार्यालय,
तळ मजला,
यशवंत नगर, विरार (प.)
Also Read:- https://mnnaukri.com/
मुलाखतीचे ठिकाण (फक्त पद क्र.1 ते 5 साठी):
वसई विरार शहर महानगरपालिका,
मुख्य कार्यालय,
सामान्य परीषद कक्ष, “ए” विंग,
सातवा मजला, यशवंत नगर, विरार (प.)
महत्त्वाच्या लिंक्स: Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2025
ही संधी आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छुक उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह वेळेत अर्ज सादर करून नोकरीच्या या संधीचा लाभ घ्यावा.
मित्रांनो तुम्हाला हि माहिती कशी वाटली जर का तुम्हाला अशीच सरकारी नोकरी विषयक माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन करा.