वसई विरार महानगरपालिका भरती 2025 – 110 पदांसाठी सुवर्णसंधी! Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2025

Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2025

Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2025: वसई विरार शहर महानगरपालिका (VVCMC) अंतर्गत राष्ट्रीय URBAN हेल्थ मिशन (NUHM) योजनेअंतर्गत आरोग्य विभागात विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 110 रिक्त पदांवर ही भरती केली जाणार असून यामध्ये डॉक्टर, नर्स, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि आरोग्य सेवक यांचा समावेश आहे. नोकरी एकूण पदसंख्या: 110 पदनिहाय तपशील: पद क्रमांक … Read more