तरुणांसाठी सुवर्णसंधी: मुद्रा योजनेतून व्यवसायासाठी मिळणार २० लाख रुपये मिळणार; संपूर्ण अर्ज प्रक्रिया पहा Mudra Business Loan
Mudra Business Loan : तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा किंवा आहे तो व्यवसाय वाढवण्याचा विचार करत आहात? तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे! केंद्र सरकारने पंतप्रधान मुद्रा योजनेची (PMMY) कर्ज मर्यादा दुप्पट करून ₹२० लाखांपर्यंत केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात ही घोषणा केली होती, आणि आता त्याची … Read more