आई कर्ज योजना २०२६: महिलांसाठी १५ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळत आहे! Personal Business Loan 2026
Personal Business Loan 2026: महाराष्ट्रातील महिलांना उद्योजक बनवण्यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने ‘आई कर्ज योजना २०२६’ (Aai Loan Scheme) सुरू केली आहे. पर्यटन क्षेत्राशी संबंधित व्यवसाय करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी ही एक क्रांतिकारी योजना असून, याद्वारे १५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज बिनव्याजी उपलब्ध करून दिले जाते. ‘आई कर्ज योजना’ म्हणजे काय? ही योजना महाराष्ट्र … Read more