Vanvibhag Bharti 2025: मित्रांनो नमस्कार, वनविभागामध्ये वनरक्षक आणि वनसेवक पदांची मेगा भरती निघाली आहे. या भरती करता शैक्षणिक पात्रता तसेच शारिरिक पात्रता काय आहे या संदर्भात सविस्तर माहिती खालीलप्रमाणे वाचा.
महाराष्ट्र राज्य वनविभागा मध्ये 12000 हजार हून अधिक पदांची मेगा भरती हि निघणार आहे. या संदर्भात वर्तमानवृता मध्ये माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तसेच हि भरती जून किंवा जुलै महिन्या मध्ये भरती निघण्याची संभावना आहे.
शैक्षणिक पात्रता:
वनरक्षक या पदा करता शैक्षणिक पात्रता हि 12 वी पास ठेवण्यात आलेली आहे, तसेच बारावी मध्ये भूगोल,अर्थशास्त्र,विज्ञान या विषयांमध्ये उत्तीर्ण असणे. तसेच वनसेवक या पदा करता शैक्षणिक पात्रता हि 10 वी पास ठेवलेली आहे.
शारीरिक पत्रात:
Vanvibhag Bharti 2025 वनरक्षक भरती मध्ये मुलांचा 5 किलोमीटर धावणे आहे तसेच मुलींना 3 किलोमीटर धावणे, हा एकाच इवेन्ट आहे. आणि या करता एकूण 80 मार्क आहेत.
मित्रांनो दररोज अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या whatsapp ग्रुप ला जॉईन व्हा आणि हि माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा.