10 वी आणि 12 विचा निकाल लागणार या तारखेला पहा सविस्तर | SSC&HSC Resut 2025
SSC&HSC Resut 2025: मित्रांनो नमस्कार 10 वी 12 वी च्या निकालाची प्रतीक्षा हि सर्व विद्यार्थी पाहत आहेत, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आता वाट पाहण्याची गरज नाही कारण महाराष्ट्र राज्य बोर्डाने निकालाची तारीख हि जाहीर केलेली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) लवकरच १२वी (HSC) परीक्षा निकाल २०२५ जाहीर करणार आहे. फेब्रुवारी … Read more