बँक ऑफ बडोदा शिपाई भरती 2025 – 500 पदांसाठी संधी! Recruitment of Office Assistant (Peon)
Recruitment of Office Assistant (Peon) भारताची दुसऱ्या क्रमांकाची सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या बँक ऑफ बडोदामध्ये शिपाई (ऑफिस असिस्टंट) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. एकूण 500 पदांसाठी ही भरती होत असून, 10वी उत्तीर्ण उमेदवारांना यामध्ये सहभागी होता येणार आहे. भरतीचा तपशील: एकूण पदे: 500 पदाचे नाव: ऑफिस असिस्टंट (शिपाई) शैक्षणिक पात्रता: उमेदवार किमान 10वी उत्तीर्ण असावा. … Read more