Indian Navy Agniveer Bharti 2025: भारतीय नौदल अग्निवीर भरती
Indian Navy Agniveer Bharti 2025: मित्रांनो नमस्कार, भारतीय नौदलाने (Indian Navy) अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीर (SSR आणि MR) भरतीसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या माहितीनुसार अर्ज करावा. भरती तपशील: पद क्रमांक पदाचे नाव बॅच पद संख्या 1 अग्निवीर (SSR) 02/2025, 01/2026, 02/2026 — 2 अग्निवीर (MR) 02/2025, 01/2026, 02/2026 — Total — … Read more