IITM Pune Bharti 2024: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, पुणे मध्ये 55 जागांसाठी भरती

IITM Pune Bharti 2024

IITM Pune Bharti 2024 – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी (IITM), पुणे मध्ये 55 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत प्रोजेक्ट सायंटिस्ट, प्रोजेक्ट असोसिएट, प्रोजेक्ट मॅनेजर व प्रोग्राम मॅनेजर अशा विविध पदांचा समावेश आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 डिसेंबर 2024 आहे. तुम्ही जर विज्ञान, मेट्रोलॉजी, किंवा एरोस्पेससारख्या क्षेत्रातील तज्ञ असाल, तर … Read more