DRDO Bharti 2025: संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेत 20 पदांसाठी भरती

DRDO Bharti 2025

DRDO Bharti 2025: मित्रांनो नमस्कार, संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) ही भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आत्मनिर्भरतेसाठी कार्यरत असलेली अग्रगण्य संस्था आहे. विविध संरक्षण प्रणाली, उपप्रणाली, उपकरणे आणि उत्पादनांच्या संशोधन व मूल्यांकनासाठी ही संस्था प्रयत्नशील आहे. DRDO मार्फत प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘F, D, C आणि B’ या पदांसाठी एकूण 20 रिक्त जागांची भरती जाहीर … Read more