AAICLAS Bharti 2024: AAI कार्गो लॉजिस्टिक्स आणि अलायड सर्व्हिसेस कंपनीमध्ये 277 पदांसाठी भरती

AAICLAS Bharti 2024

AAICLAS Bharti 2024 – एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया, कार्गो लॉजिस्टिक्स आणि अलायड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड (AAICLAS) मध्ये 277 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आले आहे. ही भरती चीफ इंस्ट्रक्टर, इंस्ट्रक्टर आणि सिक्योरिटी स्क्रीनर (Fresher) या विविध पदांसाठी आहे. हे पदे संपूर्ण भारतात विविध ठिकाणी उपलब्ध आहेत. AAICLAS ची भरती प्रक्रिया 2024 मध्ये सुरू होईल, आणि यासाठी … Read more