गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती (DCC Bank Gondia Recruitment 2025)

DCC Bank Gondia Recruitment 2025 गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती साठी विविध पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. या भरतीच्या माध्यमातून द्वितीय श्रेणी अधिकारी, लिपिक, आणि शिपाई पदांसाठी एकूण 77 जागा भरल्या जाणार आहेत. खाली भरती प्रक्रियेचे सर्व तपशील दिले आहेत.

भरती प्रक्रियेतील महत्त्वाचे टप्पे

1. जाहिरात व वाचन सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटवर जाऊन भरतीची जाहिरात (PDF) डाउनलोड करा. पात्रता, वयोमर्यादा, आणि अर्ज प्रक्रियेचे तपशील काळजीपूर्वक वाचा.

2. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया नोंदणी करा: अधिकृत वेबसाईटवर जाऊन नवीन खाते तयार करा. वैयक्तिक माहिती (नाव, मोबाईल नंबर, ईमेल) भरून लॉगिन आयडी व पासवर्ड मिळवा.

    जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा:
    जाहिरात (PDF) डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

    DCC Bank Gondia Recruitment 2025

    टीप: जाहिरात वाचूनच अर्ज प्रक्रिया सुरू करा.अधिकृत वेबसाईटला नियमित भेट देऊन पुढील अपडेट्सची माहिती मिळवा.