Indian Navy Agniveer Bharti 2025: भारतीय नौदल अग्निवीर भरती

Indian Navy Agniveer Bharti 2025: मित्रांनो नमस्कार, भारतीय नौदलाने (Indian Navy) अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीर (SSR आणि MR) भरतीसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या माहितीनुसार अर्ज करावा.

भरती तपशील:

पद क्रमांकपदाचे नावबॅचपद संख्या
1अग्निवीर (SSR)02/2025, 01/2026, 02/2026
2अग्निवीर (MR)02/2025, 01/2026, 02/2026
Total Indian Navy Agniveer Bharti 2025

शैक्षणिक पात्रता:

अग्निवीर (SSR):

12वी उत्तीर्ण (Mathematics & Physics) किमान 50% गुणांसह किंवा

50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/Electrical/Automobiles/Computer Science/Instrumentation Technology/Information Technology) किंवा

भौतिकशास्त्र आणि गणित या विषयांसह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण.

MN नोकरी - वर्तमान भरती 2025 | मेगा भरती | Majhi Naukri
अब चेक बाउंस पर लगेगा 10,000 रुपये जुर्माना, जानें RBI के नए नियम Cheque Bounce New Rules 2026

Indian Navy Agniveer Bharti 2025

अग्निवीर (MR):

किमान 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण.

शारीरिक पात्रता:

उंची: किमान 157 सेमी

वयोमर्यादा:

बॅचजन्मतारीख (दोन्ही तारखांसह)
02/202501 सप्टेंबर 2004 ते 19 फेब्रुवारी 2008
01/202601 फेब्रुवारी 2005 ते 31 जुलै 2008
02/202601 जुलै 2005 ते 31 डिसेंबर 2008

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फीस: ₹649/-

महत्त्वाच्या तारखा:

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 एप्रिल 2025 (सायंकाळी 5:00 पर्यंत)

कर्मचारियों की बदली किस्मत! कर्मचारियों की नई सैलरी और पेंशन लिस्ट जारी 8th Pay Commission Hike 2026
कर्मचारियों की बदली किस्मत! कर्मचारियों की नई सैलरी और पेंशन लिस्ट जारी 8th Pay Commission Hike 2026

परीक्षा (Stage I): मे 2025

परीक्षा (Stage II): जुलै/नोव्हेंबर/डिसेंबर 2025/मे 2026

Indian Navy Agniveer Bharti 2025

महत्त्वाच्या लिंक्स:

अधिकृत जाहिरात (PDF):

आई कर्ज योजना २०२६: महिलांसाठी १५ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळत आहे! Personal Business Loan 2026
आई कर्ज योजना २०२६: महिलांसाठी १५ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळत आहे! Personal Business Loan 2026

SSR – Click Here

MR – Click Here

ऑनलाइन अर्ज (29 मार्च 2025 पासून सुरू)Click Here

अधिकृत वेबसाईटClick Here

Bank Of Maharashtra Personal Loan: बँक ऑफ महाराष्ट्र देत आहे बिनव्याजी १० लाख रूपये; संपूर्ण माहिती पहा
Bank Of Maharashtra Personal Loan: बँक ऑफ महाराष्ट्र देत आहे बिनव्याजी १० लाख रूपये; संपूर्ण माहिती पहा

इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा आणि अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती कशी वाटली जर का हि माहिती तुम्हाला महत्वा वाटली असेल तर हि माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा.

Leave a Comment